निसर्गाच्या नव्या रूपाचे आगमन, आनंदाची नांदी ठरणारा सण म्हणजे वसंत पंचमी! वसंत पंचमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
विद्यादायिनी आई सरस्वती प्रत्येकाचे जीवन ज्ञान,
बुद्धी यांच्या दिव्य प्रकाशाने उजळून टाको, हीच प्रार्थना.
#वसंत पंचमी #वसंत पंचमी #वसंत पंचमी #वसंत पंचमी च्या हार्दिक शुभेच्छा #वसंत पंचमी🌺🌺 # वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा# जय सरस्वती माता# जय ज्ञानदायिनी माता🌹🌹🌺🌺🌷🌷


