English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
ShareChat User - Author on ShareChat
✨🖤🦋
1K views • 1 months ago
#!! जय जय रामकृष्ण हरी !!
वाचावी ज्ञानेश्वरी तत्त्वज्ञान हृदयाला विशाल करतं. लढण्याची ताकद देतं. स्वतःच्या स्वरूपासह जग कळतं. मृत्यूचं भय समाप्त होतं. चैतन्याचा अनुभव येतो. जीवन मोहरतं उमलतं पिकतं. रसमय होतं. आश्चर्य आणि अद्भुत हे मित्र होतातः जीवन धन्य धन्य होतंः
27 shares
Home
Explore
Wallet
Video