Dilip Sawant
555 views • 7 days ago
ईथे ठेवलेला माथा आणि ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही…! देवाच्या दरबारात उशीर होऊ शकतो, पण श्रद्धेने केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. मनात श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीत देवावरची भक्ती कायम ठेवा… कारण योग्य वेळी तो नक्कीच मार्ग दाखवतो! आपला दिवस आनंदात जावो. 🌙संकष्ट चतुर्थी 🌙 * चंद्रोदय : ८:५३ * आपणांस व आपल्या परिवारास संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. #🙏जय गणेश बाप्पा 🙏 🕉ॐ गं गणपतेय नमः🕉 🚩जय श्री गणेशाय नमः🚩 #स्वामी समर्थ #🙏गुरुवार भक्ती स्पेशल✨ #संकष्ट चतुर्थी #संकष्टी चतुर्थी
• 12 shares