Santosh D.Kolte Patil
704 views • 26 days ago
अलिकडच्या काळातील बदललेली जीवनशैली, कामाचा ताण आदींमुळे मानसिक आरोग्याबाबत प्रकर्षाने विचार करण्याची गरज आहे.
मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्या इतकेच महत्त्वाचे आहे. जगातील 10% लोक मानसिक रोगाचा सामना करीत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. शांत बसणे अथवा समस्या लपविणे हा मानसिक रोगावर उपाय नाही, आपल्या जवळच्यांशी संवाद साधा, गरज असल्यास समुपदेशकाची भेट घ्या.
स्वतःला व कुटुंबाला पुरेसा वेळ द्या.
#जागतिक_मानसिक_आरोग्य_दिवस #जागतिक मानसिक आरोग्य दिवस #जागतिक मानसिक आरोग्य दिन #जागतिक आरोग्य दिन #🌍जागतिक आरोग्य दिन 🩺 #जागतिक आरोग्य दिन
14 shares