English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
सचिन माळी - Author on ShareChat
सचिन माळी
605 views • 5 days ago
#झाडे लावा झाडे जगवा #🌷फुलांची झाडे #झाडे लावा आणि झाडे जगवा #झाडे लावा....🌱 #🌲हिरवी झाडे
.वृक्षतोड. झाडे लावा झाडे जगवा उगीचच आपलं म्हणायचं. विकासाच्या नावाखाली बुंध्यावरच घाव घालायचं... विकासकाम अस दाखवून सुरु फक्त वृक्षतोड. মনী মীলী ক্রূা तुझी माणसा निसर्गाची काढतोय खोड. वर्षानुवर्ष दिमाखत डोलणारी सुंदर होती रे ती वनराई. सापडला असता दुसरा पर्याय का उगीच केलीस घाई. वृक्षतोडीमुळे झाला प्राणीमात्रावर अन्याय. मती मारलीय माणसाची घेऊन निर्णय.. चुकीचा सचिन माळी 20:00 2026 Oct 31
12 shares
Home
Explore
Wallet
Video