Dilip Sawant
1K views • 13 days ago
!! श्री गणेशाय नमः!!
“परब्रम्ह स्वामी समर्थ माऊली
तुमच्या ठायी अंबेचे सामर्थ्य अनंत
कधी वात्सल्याची मायेची सावली
कधी रणचंडिका दुर्गा भवानी
स्वामी माऊली, तूच आदिशक्ती
#🔱🌺..आई सप्तश्रुंगी माता..🔱आई भगवती..🙏🌺⛳️..आदिशक्ती.🚩🙏..सप्तश्रुंगी गड..🚩🌺🙏 #🙏माता दुर्गा देवी स्टेटस💥 #🌼शुभ शुक्रवार🌺 जय माता दी🌺 जय माॅं दुर्गा 🌺लक्ष्मीनारायण महालक्ष्मी 🌺
तुझ्या चरणी अर्पितो माझी भक्ती
स्वामी माऊली आणि अंबा, भेदच नाही
दास म्हणे एकाच रूपात त्रिभुवनाची आई”
आपला दिवस आनंदात जावो.
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🌼शुक्रवार भक्ती स्पेशल 🙏
• 69 shares