Devendra Fadnavis
1K views • 3 months ago
रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी... आषाढी एकादशी... लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचं, भक्तीचं आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजराचं पर्व. आज श्रीक्षेत्र पंढरपूर येथे सपत्नीक विठूमाऊली आणि रुक्मिणी मातेची महापूजा करण्याचा मान लाभला. विठुरायाच्या चरणी उभं राहण्याचा प्रत्येक क्षण हा शब्दांत व्यक्त करता येणार नाही. विठुमाऊलीच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली पाऊस पडू दे, पीक बहरू दे, पांडुरंगा, महाराष्ट्र समृद्ध होऊ दे. #महाराष्ट्र #पंढरपूर वारी #आषाढी एकादशी
14 shares