Avinash Salve
ShareChat
click to see wallet page
@1050981057
1050981057
Avinash Salve
@1050981057
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
यशया 60:14-15 MARVBSI [14] तुला पीडा करणार्‍यांची मुले तुझ्याकडे नमत येतील, तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणी लोटांगण घालतील; तुला परमेश्वराचे नगर, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे सीयोन म्हणतील. [15] तू टाकलेली व द्वेषलेली होतीस; तुझ्याकडे कोणी जात-येत नसत; तरी तुला सर्वकाळचे भूषण, पिढ्यानपिढ्यांचा आनंद अशी मी करीन. https://bible.com/bible/1686/isa.60.14-15.MARVBSI #✝️ Jesus Worship #येशू प्रेअर #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️
✝️ Jesus Worship - [१थ] तुला पीडा करणाऱ्यांची मुले तुझ्याकडे नमत येतील, तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणी लोटांगण घालतील; तुला परमेश्वराचे नगर, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे सीयोन म्हणतील. [१५] तू टाकलेली व द्वेषलेली होतीस; तुझ्याकडे कोणी जात -्येत नसतः तरी तुला सर्वकाळचे भूषण, पिढ्यानपिढ्यांचा आनंद अशी मी करीन. যংাযা 60:1থ}-15 [१थ] तुला पीडा करणाऱ्यांची मुले तुझ्याकडे नमत येतील, तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणी लोटांगण घालतील; तुला परमेश्वराचे नगर, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे सीयोन म्हणतील. [१५] तू टाकलेली व द्वेषलेली होतीस; तुझ्याकडे कोणी जात -्येत नसतः तरी तुला सर्वकाळचे भूषण, पिढ्यानपिढ्यांचा आनंद अशी मी करीन. যংাযা 60:1থ}-15 - ShareChat
प्रेषितांची कृत्ये 2:25-26 MARVBSI [25] दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, ‘मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे; मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे; [26] म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झाली; आणि माझा देहही आशेवर राहील. https://bible.com/bible/1686/act.2.25-26.MARVBSI #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #येशू प्रेअर #✝️ Jesus Worship
✝️येशू ख्रिस्त✝️ - [२५] दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, शी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे; मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहेः [२६] म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झाली; आणि माझा देहही आशेवर राहील. प्रेषितांची कृत्ये २:२5 २६ [२५] दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, शी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे; मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहेः [२६] म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झाली; आणि माझा देहही आशेवर राहील. प्रेषितांची कृत्ये २:२5 २६ - ShareChat
मत्तय 19:27 MARVBSI [27] तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, “पाहा, आम्ही सर्व सोडून आपल्यामागे आलो आहोत, तर आम्हांला काय मिळणार?” https://bible.com/bible/1686/mat.19.27.MARVBSI #✝️ Jesus Worship #येशू प्रेअर #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️
✝️ Jesus Worship - [२७] तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, " पाहा, आम्ही सोडून आपल्यामागे आलो आहोत, तर सर्व आम्हांला काय मिळणार२० मत्तय १९:२७ [२७] तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, " पाहा, आम्ही सोडून आपल्यामागे आलो आहोत, तर सर्व आम्हांला काय मिळणार२० मत्तय १९:२७ - ShareChat
स्तोत्रसंहिता 45:7 MARVBSI [7] तुला नीतिमत्त्वाची आवड व दुष्टाईचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षदायी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. https://bible.com/bible/1686/psa.45.7.MARVBSI #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #येशू प्रेअर #✝️ Jesus Worship
✝️येशू ख्रिस्त✝️ - तुला नीतिमत्त्वाची आवड दुष्टाईचा वीट आहे; ೯ म्हणून देवाने , तुझ्या देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ हर्षदायी तेलाचा अस अभिषेक तुला केला आहे॰ स्तोत्रसंहिता ४५:७ तुला नीतिमत्त्वाची आवड दुष्टाईचा वीट आहे; ೯ म्हणून देवाने , तुझ्या देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ हर्षदायी तेलाचा अस अभिषेक तुला केला आहे॰ स्तोत्रसंहिता ४५:७ - ShareChat
उपदेशक 11:9-10 MARVBSI [9] हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्लास देवो; तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल; पण ह्या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे. [10] ह्यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख; कारण तारुण्य व भरज्वानी ही व्यर्थ आहेत. https://bible.com/bible/1686/ecc.11.9-10.MARVBSI #✝️ Jesus Worship #येशू प्रेअर #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️
✝️ Jesus Worship - हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद करः तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला देवो; नू मनास वाटेल त्या मार्गाने व উভভI্য  नजरेस येईल तसा चाल; पण ह्या सर्वाबद्दल घेईल हे तुझ्या लक्षात असू देव तुझा झाडा देः ह्यास्तव आपल्या मनांतून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख; कारण तारुण्य व भरज्वानी ही व्यर्थ आहेत. 3449511:9-10 हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद करः तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला देवो; नू मनास वाटेल त्या मार्गाने व উভভI্য  नजरेस येईल तसा चाल; पण ह्या सर्वाबद्दल घेईल हे तुझ्या लक्षात असू देव तुझा झाडा देः ह्यास्तव आपल्या मनांतून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख; कारण तारुण्य व भरज्वानी ही व्यर्थ आहेत. 3449511:9-10 - ShareChat
यशया 60:1-5 MARVBSI [1] ऊठ, प्रकाशमान हो; कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे; परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. [2] पाहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्रांना झाकत आहे; पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. [3] राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. [4] तू आपले डोळे वर करून चोहोकडे पाहा; ते सर्व एकत्र होत आहेत, तुझ्याकडे येत आहेत; तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणत आहेत. [5] हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल, कारण समुद्राकडून विपुल धन तुझ्याकडे लोटेल, राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे येईल. https://bible.com/bible/1686/isa.60.1-5.MARVBSI #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #येशू प्रेअर #✝️ Jesus Worship
✝️येशू ख्रिस्त✝️ - तुझ्याकडे ऊठ प्रकाशमान होः कारण प्रकाश आला आहेः परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. पाह्ा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड कळोख राष्ट्रांना झाकत आहे॰पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे॰ राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील , राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. तू आपले डोळे वर करून चोहोकडे पाहा;ः ते सर्व एकत्र होत आहेत , तुझ्याकडे येत आहेतः तुझे पुत्र दुरून येत आहेत  तुझ्या कऱ्यांना कडेवर बसवून आणत आहेत. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल , तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल , कारण समुद्राकडून विपुल तुझ्याकडे लोटेल, संपत्ती राष्ट्रांची धन तुझ्याकडे येईल. यशया 60:1-5 तुझ्याकडे ऊठ प्रकाशमान होः कारण प्रकाश आला आहेः परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. पाह्ा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड कळोख राष्ट्रांना झाकत आहे॰पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे॰ राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील , राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. तू आपले डोळे वर करून चोहोकडे पाहा;ः ते सर्व एकत्र होत आहेत , तुझ्याकडे येत आहेतः तुझे पुत्र दुरून येत आहेत  तुझ्या कऱ्यांना कडेवर बसवून आणत आहेत. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल , तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल , कारण समुद्राकडून विपुल तुझ्याकडे लोटेल, संपत्ती राष्ट्रांची धन तुझ्याकडे येईल. यशया 60:1-5 - ShareChat
योएल 2:28-29 MARVBSI [28] ह्यानंतर असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील. [29] तुमचे दास व दासी ह्यांच्यावरही त्या दिवसांत मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. https://bible.com/bible/1686/jol.2.28-29.MARVBSI #✝️ Jesus Worship #येशू प्रेअर #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️
✝️ Jesus Worship - [२८] ह्यानंतर असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील. [९] दास व दांसी ह्यांच्यावरही त्या दिवसांत मी নুসব आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. 4|$12:28-29 MARVBSI [२८] ह्यानंतर असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील. [९] दास व दांसी ह्यांच्यावरही त्या दिवसांत मी নুসব आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. 4|$12:28-29 MARVBSI - ShareChat
योएल 2:26 MARVBSI [26] तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तृप्त व्हाल व ज्याने तुमच्यासाठी आश्‍चर्याची कृत्ये केली तो तुमचा देव परमेश्वर ह्याच्या नामाची स्तुती कराल; माझी प्रजा कधीही लज्जित होणार नाही. https://bible.com/bible/1686/jol.2.26.MARVBSI #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #येशू प्रेअर #✝️ Jesus Worship
✝️येशू ख्रिस्त✝️ - [२६] तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तृप्त व्हाल व ज्याने तुमच्यासाठी आश्चर्याची कृत्ये केली तो तुमचा देव परमेश्वर ह्याच्या नामाची स्तुती कराल; माझी प्रजा कधीही लज्जित होणार नाही. योएल २:२६ [२६] तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तृप्त व्हाल व ज्याने तुमच्यासाठी आश्चर्याची कृत्ये केली तो तुमचा देव परमेश्वर ह्याच्या नामाची स्तुती कराल; माझी प्रजा कधीही लज्जित होणार नाही. योएल २:२६ - ShareChat
यिर्मया 33:9 MARVBSI [9] आणि ह्या नगराचे नाव पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांसमोर माझ्या आनंदास, स्तुतीस व सन्मानास कारण होईल; त्यांचे मी जे कल्याण करीन त्याविषयी ती ऐकतील; आणि मी त्यांना हित व शांती प्राप्त करून देईन; ह्या सर्वांमुळे ती राष्ट्रे भयभीत होतील व थरथर कापतील. https://bible.com/bible/1686/jer.33.9.MARVBSI #✝️ Jesus Worship #येशू प्रेअर #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️
✝️ Jesus Worship - [९] आणि ह्या नगराचे नाव पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांसमोर माझ्या आनंदास, स्तुतीस व सन्मानास कारण होईल; त्यांचे मी जे कल्याण करीन त्याविषयी ती ऐकतील; आणि मी त्यांना हित व शांती प्राप्त करून देईनः ह्या सर्वांमुळे ती राष्ट्रे भयभीत होतील व थरथर कापतील. বিমযা 88:9 MRIRVBSI [९] आणि ह्या नगराचे नाव पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांसमोर माझ्या आनंदास, स्तुतीस व सन्मानास कारण होईल; त्यांचे मी जे कल्याण करीन त्याविषयी ती ऐकतील; आणि मी त्यांना हित व शांती प्राप्त करून देईनः ह्या सर्वांमुळे ती राष्ट्रे भयभीत होतील व थरथर कापतील. বিমযা 88:9 MRIRVBSI - ShareChat
यिर्मया 15:16 MARVBSI [16] मला तुझी वचने प्राप्त झाली ती मी स्वीकारली;1 तुझी वचने माझा आनंद, माझ्या जिवाचा उल्लास अशी होती; कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवतो. https://bible.com/bible/1686/jer.15.16.MARVBSI #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #येशू प्रेअर #✝️ Jesus Worship
✝️येशू ख्रिस्त✝️ - बचने प्राप्त ढुझी சCII झाली तीमी स्चीकारली॰ बचने माझा आरनंद ढुझी माझ्या जिवाचा उल्लास अशी होदी; कारणाहे परमेश्वय सेनाधीश देवा, ಲ  ढुझ आपणासदुझा দন৩@@8 यिमया१5i6 बचने प्राप्त ढुझी சCII झाली तीमी स्चीकारली॰ बचने माझा आरनंद ढुझी माझ्या जिवाचा उल्लास अशी होदी; कारणाहे परमेश्वय सेनाधीश देवा, ಲ  ढुझ आपणासदुझा দন৩@@8 यिमया१5i6 - ShareChat