sai
ShareChat
click to see wallet page
@106091169
106091169
sai
@106091169
❤️❤️
पोरींनो तुम्हाला लाखात एक सांगू का प्रेम हे लॉज च्या दारात नेणार नसाव लग्न मंडपात नेणार असाव. त्या पोराला म्हणाव तुझ्यात हिम्मत असेल तर माझ्या बापा सोबत येऊन बोल... आम्ही तरी बघु तुमची चॉईस कशी आहे... ‌. आई वडील वाईट कधीच नसतात फक्त आपल लेकरू चुकु नये.. त्याला कोणी फसवू नये हि चींता आई बापाला असते... तोंडाला स्कार्फ बांधून त्या पोरासोबत फिरण्यापेक्षा लग्न करून नवर्यासोबत फिरा... लैच तुम्हाला लग्नाची हाऊस असेल तर आई वडीलांना स्पष्ट सांगा माझ लग्न करून द्या मला शिकायचे नाही. ‌. ते तरी कशाला तुमच्या शिक्षणात पैसे वायाला घालवतील.तोच पैसा तुमच्या लग्नाला खर्च करतील..कारण शिक्षण सोपे नाही प्रचंड पैसा लागतो आई वडील पोटाला खात नाही पण तुमच्या शिक्षणाला देतात... आपली मुलगी काय करते हे बापाला नाही पण आईला जास्त माहिती असते.. पोरीचे सगळे चाळे आईला माहिती असतात.पण आईच फालतु असते आईला वाटते मी हिच सांगितले तर ही माझ सांगण म्हणून दोघी एकमेकीच दडपून नेतेत. मुळात आई संस्कारी असेल तर मुलगी बिघडत नाही... आईच मोकार वागते. शाळेत लेकर सोडायला जाते पाठिवर केस मोकळे आर्धी छाती उघडी.. अशा बायकांकडे बघीतले तरी किळसवाणे वाटते.. या काय स्वतः च्या पोरींना संस्कार लावणार... आदर्श माता राज माता जिजाऊ अहिल्याबाई रमाई सावित्रीबाई यांनी कधी पदर पडू दिला नाही... पदर घ्या आस आम्ही कधी म्हणत नाही कारण काळानुसार बदल झाला पण इतकाही बदल होऊ देऊ नका की संस्कृती चा विसर पडेल... शेवटी धर्म संस्कृती आणि संस्कार महत्त्वाचे... 🙏🙏🙏🙏🙏 #🙏 प्रेरणादायक बॅनर
#🧚‍♀️माझी आई मिस यु आई 😭😭😭😭
🧚‍♀️माझी आई - ShareChat
00:05