Mane R.N.
ShareChat
click to see wallet page
@1063847583
1063847583
Mane R.N.
@1063847583
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - Happy 71@& Sankante May everyone's life be filled with joy, happiness and prosperity! Happy 71@& Sankante May everyone's life be filled with joy, happiness and prosperity! - ShareChat
#💭माझे विचार #✍मराठी साहित्य
💭माझे विचार - 603 श्री शिवाय नमस्तुभ्यं II || 603 श्री शिवाय नमस्तुभ्यं II || - ShareChat
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - मनोजवं मारूततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठम मनोजवं मारूततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठम - ShareChat
#💭माझे विचार #✍मराठी साहित्य
💭माझे विचार - शब्दात पकडता न येणारे क्षण [ಹ೯ೆಜಣ ಕ1 Eಾ  माणसाच्या आयुष्यात आनंद त्याच्या मनाला इतका ' देणारे असतात की त्यांना शब्दरूप देणे देखील त्याला कठीण होऊन बसते. असाच काहीसा अनुभव मी काल घेतला जेव्हा माझी द्वितीय कून्या डॉ. सौ.पूनम पघळ पाटील (माने ) हिने तिच्या पुणे छहटखतील निैव्वन वास्तैच्यालद्वार पूजनाचा छोटेखानी पार पाडला. अगदी बाल्यावस्थे पासून माझं हे अपत्य अगदी हट्टी म्हणावं इतके जिद्दी. एकदा का तिने एँखादा निर्णय घेतला की॰ ती कितीही प्रतिकुलता असली तरी तो पूर्ण करणारच. विद्यार्थी दशेत असलेल्या आमच्या तिन्ही अपत्यांना त्यांच्या पाया वरउभं करण्यासाठी मी व माझी पल्नी जे प्रयल करत होतो ते करत असताना अनेक वेळा आम्हाला आमच्या मनातील इच्छांना मुरडू घालावी लागत्ू होतीः अर्थात, त्याची वाच्यता आम्ही करत नव्हतो. पण त्याची नोंद त्यांच्या मनात निश्चितपणे होत होती. त्याचाच परिणाम असा की डॉ. पनम जेव्हा कमावती களிளீள=்ளரீர  அன ती आम्हा दोघांना उत्तम दर्जाचे चारचाकी वाहन भेट देण्याची. आम्ही त्याला नकार दिला हा भाग वेगळा. पण त्यातून तिने आम्हाला आमच्याप्रती तिच्या मनात असलेल्या भावनांचा सुखद प्रत्यय दिला. पेशाने डॉक्टर असलेली व शस्त्रक्रियेच्या वेळी रूग्णांना भूल देऊन गुंगीत ठेवणारी ही मूलगी चित्रकला संगीत आणि वाचन यांचौ आवड जोपासणारी कलासक्त मनाची व्यक्ती आहे. ईश्वर तिला सदैव यश देत राहो आणि तिच्या सर्वच्या सर्व मनोकामना सिद्धीस जावोत हीच त्याच्या चरणी प्रार्थना. शब्दात पकडता न येणारे क्षण [ಹ೯ೆಜಣ ಕ1 Eಾ  माणसाच्या आयुष्यात आनंद त्याच्या मनाला इतका ' देणारे असतात की त्यांना शब्दरूप देणे देखील त्याला कठीण होऊन बसते. असाच काहीसा अनुभव मी काल घेतला जेव्हा माझी द्वितीय कून्या डॉ. सौ.पूनम पघळ पाटील (माने ) हिने तिच्या पुणे छहटखतील निैव्वन वास्तैच्यालद्वार पूजनाचा छोटेखानी पार पाडला. अगदी बाल्यावस्थे पासून माझं हे अपत्य अगदी हट्टी म्हणावं इतके जिद्दी. एकदा का तिने एँखादा निर्णय घेतला की॰ ती कितीही प्रतिकुलता असली तरी तो पूर्ण करणारच. विद्यार्थी दशेत असलेल्या आमच्या तिन्ही अपत्यांना त्यांच्या पाया वरउभं करण्यासाठी मी व माझी पल्नी जे प्रयल करत होतो ते करत असताना अनेक वेळा आम्हाला आमच्या मनातील इच्छांना मुरडू घालावी लागत्ू होतीः अर्थात, त्याची वाच्यता आम्ही करत नव्हतो. पण त्याची नोंद त्यांच्या मनात निश्चितपणे होत होती. त्याचाच परिणाम असा की डॉ. पनम जेव्हा कमावती களிளீள=்ளரீர  அன ती आम्हा दोघांना उत्तम दर्जाचे चारचाकी वाहन भेट देण्याची. आम्ही त्याला नकार दिला हा भाग वेगळा. पण त्यातून तिने आम्हाला आमच्याप्रती तिच्या मनात असलेल्या भावनांचा सुखद प्रत्यय दिला. पेशाने डॉक्टर असलेली व शस्त्रक्रियेच्या वेळी रूग्णांना भूल देऊन गुंगीत ठेवणारी ही मूलगी चित्रकला संगीत आणि वाचन यांचौ आवड जोपासणारी कलासक्त मनाची व्यक्ती आहे. ईश्वर तिला सदैव यश देत राहो आणि तिच्या सर्वच्या सर्व मनोकामना सिद्धीस जावोत हीच त्याच्या चरणी प्रार्थना. - ShareChat
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - वही के हो गये है वे जहाँ सुना शिवः शिवम् वही के हो गये है वे जहाँ सुना शिवः शिवम् - ShareChat
#💭माझे विचार #✍मराठी साहित्य
💭माझे विचार - जुबा मिली है मगर संवाद ही माणसाची अतिशय महत्त्वाची आहे कारण माणूस हा समाजशील गरज সাণী 3াঃ 3থনি যনান ৪া নীনসকা चा असतो. पहिला प्रकार म्हणजे औप चारिक संवाद व दुसरा प्रकार म्हणजे अनौपचारिक संवाँद. औपचारिक संवाद हा कुटुंबा बाहेरच्या लोकांशी होतो व त्याचाँ माणसाच्या मनातील भावनांशी संबंध नसतो. पण अनौपचारिक संवाद नातेवाईक, मित्र परिवारव कुटुंबीय, हा इतर स्नेही यांच्याशी होतो आणि त्याचा माणसाच्या मनातील भावनांशी खूप जवळचा संबंध असतो कारण या सेवादा द्वारेच तो त्याच्या मनातील आनंद, दुःख या भावना तसेच त्याच्या मनातील व्यथा आणि वेदना आपल्या जवळच्या आणि बोलून विश्वासू वाटणाऱ्या व्यक्तींजवळ दाखवतो व त्याचा परिणाम म्हण्हनतो. त्याला जाणवणारा ताण हलका दुर्दैवाने माणसाचं आजूचं जगणं पण इतक आत्मकेंद्री व धावपळीचं झालं आहे की कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवार् असूनही त्याला एकाकीपण जाणवत आहे कारण आज प्रत्येकजण आपल्याच प्रश्नांमध्ये इतका गुंतला आहे की त्याला इतरांचं दुःख त्यांच्या व्यथा आणि वेदना सलाज्वैळघ्चयाउलालव घ्यायला व त्यावर फुकर घालायला नाही. औणि मानवी जीवनातील हीच अवस्था सुप्रसिद्ध गीतकार निदा फाजली यांनी त्यांच्या एका गीता मध्ये फार अपहे नेमकेपणाने पकडली ते म्हणतात , 3ITq WTT जिसे भी देखिये वो মিলনা " जुबा मिली है मगर हम जुबा नही जुबा मिली है मगर संवाद ही माणसाची अतिशय महत्त्वाची आहे कारण माणूस हा समाजशील गरज সাণী 3াঃ 3থনি যনান ৪া নীনসকা चा असतो. पहिला प्रकार म्हणजे औप चारिक संवाद व दुसरा प्रकार म्हणजे अनौपचारिक संवाँद. औपचारिक संवाद हा कुटुंबा बाहेरच्या लोकांशी होतो व त्याचाँ माणसाच्या मनातील भावनांशी संबंध नसतो. पण अनौपचारिक संवाद नातेवाईक, मित्र परिवारव कुटुंबीय, हा इतर स्नेही यांच्याशी होतो आणि त्याचा माणसाच्या मनातील भावनांशी खूप जवळचा संबंध असतो कारण या सेवादा द्वारेच तो त्याच्या मनातील आनंद, दुःख या भावना तसेच त्याच्या मनातील व्यथा आणि वेदना आपल्या जवळच्या आणि बोलून विश्वासू वाटणाऱ्या व्यक्तींजवळ दाखवतो व त्याचा परिणाम म्हण्हनतो. त्याला जाणवणारा ताण हलका दुर्दैवाने माणसाचं आजूचं जगणं पण इतक आत्मकेंद्री व धावपळीचं झालं आहे की कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवार् असूनही त्याला एकाकीपण जाणवत आहे कारण आज प्रत्येकजण आपल्याच प्रश्नांमध्ये इतका गुंतला आहे की त्याला इतरांचं दुःख त्यांच्या व्यथा आणि वेदना सलाज्वैळघ्चयाउलालव घ्यायला व त्यावर फुकर घालायला नाही. औणि मानवी जीवनातील हीच अवस्था सुप्रसिद्ध गीतकार निदा फाजली यांनी त्यांच्या एका गीता मध्ये फार अपहे नेमकेपणाने पकडली ते म्हणतात , 3ITq WTT जिसे भी देखिये वो মিলনা " जुबा मिली है मगर हम जुबा नही - ShareChat
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - कालाय तस्मै नमः इसवी सनाचे २०२५ म्हणून ओळखले गेलेले वर्ष काल संपले. काळ हा अनादी काळापासून अखंडितपणे प्रवाहित होत आलेला आहे आणि अनादी काळापर्यंत तो तसाच अखंडित पणे प्रवाहित होत राहणार आहे. माणसाने सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना आणि वर्ष अशा परिमाणांमध्ये त्याला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात तो यशस्वीही झालेला आहे. अर्थातच काळाला अशा विविध परिमाणांमध्ये बंदिस्त करण्याचा फायदा देखील त्याला जीवनाच्या जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये साध्य करावयाच्या प्रगती करिता निश्चितपणे झालेला आहे. पण असे जरी असले तरी काळावर मात करण्याचे तंत्र मात्र जगातील कोणत्याही विद्वानाला अद्याप साध्य करता आलेले नाही आणि ते करताही येणार नाही. त्यामुळे माणसाने आपल्या भौतिक प्रगतीसाठी आणि विकासासाठी काळाचा वेध जरूर घ्यावा पण आपण त्याला आपल्या कह्यात ठेवू शकू अशा भ्रमात मात्र பனி4 राहू नये. २०२६ या नूतन वर्षाचा आज पहिला दिवस. त्यानिमित्त सर्वांना मनःपूर्वक आणि शुभेच्छा या नूतन वर्षातील प्रत्येक दिवस हा प्रत्येका ठरो हीच इश्चरणी प्रार्थना. साठी शुभंकर कालाय तस्मै नमः इसवी सनाचे २०२५ म्हणून ओळखले गेलेले वर्ष काल संपले. काळ हा अनादी काळापासून अखंडितपणे प्रवाहित होत आलेला आहे आणि अनादी काळापर्यंत तो तसाच अखंडित पणे प्रवाहित होत राहणार आहे. माणसाने सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना आणि वर्ष अशा परिमाणांमध्ये त्याला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात तो यशस्वीही झालेला आहे. अर्थातच काळाला अशा विविध परिमाणांमध्ये बंदिस्त करण्याचा फायदा देखील त्याला जीवनाच्या जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये साध्य करावयाच्या प्रगती करिता निश्चितपणे झालेला आहे. पण असे जरी असले तरी काळावर मात करण्याचे तंत्र मात्र जगातील कोणत्याही विद्वानाला अद्याप साध्य करता आलेले नाही आणि ते करताही येणार नाही. त्यामुळे माणसाने आपल्या भौतिक प्रगतीसाठी आणि विकासासाठी काळाचा वेध जरूर घ्यावा पण आपण त्याला आपल्या कह्यात ठेवू शकू अशा भ्रमात मात्र பனி4 राहू नये. २०२६ या नूतन वर्षाचा आज पहिला दिवस. त्यानिमित्त सर्वांना मनःपूर्वक आणि शुभेच्छा या नूतन वर्षातील प्रत्येक दिवस हा प्रत्येका ठरो हीच इश्चरणी प्रार्थना. साठी शुभंकर - ShareChat
#💭माझे विचार #✍मराठी साहित्य
💭माझे विचार - Il हर हर महादेव Il Il हर हर महादेव Il - ShareChat
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - जो बीत गई सो माणसाच्या जीवनात त्याला दुःख देणारे , निराश करणारे, त्याच्या मनात वैफल्य निर्माण करणारे असंख्य प्रसंग आणि सातत्याने घडत असतात. त्यात घटना प्रामुख्याने जिवलगांचा विर्ह किंवा त्यांच्या बरोबर निर्माण झालेला दुरावा व्यक्तीकडून अथवा योग्यता नसलेल्या झालेला अपमान किंवा अवहेलना यां सार्ख्य़ा गोष्टींचा समावेश प्रामुख्याने होतो. जेव्हा असं काहीतरी घडतूँ तेव्हा माणसाचा जगण्यातील रस कमी होऊ लागतो. पण त्यानं अशा गोष्टींचा विसर पाडणं त्याच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. आणि तेच काम हिंदी भाषेतील सुप्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या काव्य पंक्तीतून फार प्रभावीपणे केलं आहे. ते म्हणतात , " जो बीत गई सो बात गई जीवन में एक सितारा था माना वो बेहद प्यारा था [ক্কী মূয়রী वो टूट गया तो अंबर के आनन 8 कितने इसके तारे कितने इसके प्यारे पर पूछो टूटे तारों : कब अंबरशोक मनाता है जो बीत गईसो बात गई." जो बीत गई सो माणसाच्या जीवनात त्याला दुःख देणारे , निराश करणारे, त्याच्या मनात वैफल्य निर्माण करणारे असंख्य प्रसंग आणि सातत्याने घडत असतात. त्यात घटना प्रामुख्याने जिवलगांचा विर्ह किंवा त्यांच्या बरोबर निर्माण झालेला दुरावा व्यक्तीकडून अथवा योग्यता नसलेल्या झालेला अपमान किंवा अवहेलना यां सार्ख्य़ा गोष्टींचा समावेश प्रामुख्याने होतो. जेव्हा असं काहीतरी घडतूँ तेव्हा माणसाचा जगण्यातील रस कमी होऊ लागतो. पण त्यानं अशा गोष्टींचा विसर पाडणं त्याच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. आणि तेच काम हिंदी भाषेतील सुप्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या काव्य पंक्तीतून फार प्रभावीपणे केलं आहे. ते म्हणतात , " जो बीत गई सो बात गई जीवन में एक सितारा था माना वो बेहद प्यारा था [ক্কী মূয়রী वो टूट गया तो अंबर के आनन 8 कितने इसके तारे कितने इसके प्यारे पर पूछो टूटे तारों : कब अंबरशोक मनाता है जो बीत गईसो बात गई." - ShareChat
#💭माझे विचार #✍मराठी साहित्य
💭माझे विचार - वरना कर्ण की तरह मारे जाओगे काल पखा राजकारण साहित्य व अध्यात्म या तिन्ही क्षेत्रात आपल्या व्यासंग आणि प्रतिभेच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या कवी कुमार विश्वास यांची मुलाखत पाहिली. त्यामध्ये त्यांनी युवकांना मित्र निवडत असताना अतिशय सजग राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, मित्र दुर्योधन जैसा 0 अगर हो, तो तुरंत उसके रथ से उतरो. वरना कर्ण की तरह मारे जाओगे " वास्तविक पाहता कर्ण हा कोणी सामान्य माणूस नव्हता. तो साक्षात सुर्यपुत्र होता. पण नियतीने त्याच्या जीवनात निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे त्याला नाईलाजास्तव दुर्योधना माणसाशी मैत्री करणे भाग पडले UIgI होते. मात्र नाईलाजास्तव घेतलेल्या त्या एका चुकीच्या निर्णयाची त्याला आयुष्यभर फार मोठी किंमत चुकवावी लागली. कुरुक्षेत्रावर 5 त्याच्या वाट्याला आलेला भयंकर चुकीचीच किमत होती. सुद्धा त्या अर्थात, आजच्या काळात कोणालाही मित्रा युद्धभूमीवर जाऊन आणि हातात करिता शस्त्र घेऊन लढण्याची वेळ येत नाही. पण काळ कितीही बदललेला असला तरी आजही भूमीवरची लढाई कोणालाही जीवनाच्या युद्ध टाळता आलेली नाही. आणि या लढाईत जर सारखे लोक आपले मित्र असतील sleHI तर कर्णा प्रमाणेच आपल्याही जीवनाची शोकांतिका झाल्याशिवाय राहत नाही. वरना कर्ण की तरह मारे जाओगे काल पखा राजकारण साहित्य व अध्यात्म या तिन्ही क्षेत्रात आपल्या व्यासंग आणि प्रतिभेच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या कवी कुमार विश्वास यांची मुलाखत पाहिली. त्यामध्ये त्यांनी युवकांना मित्र निवडत असताना अतिशय सजग राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, मित्र दुर्योधन जैसा 0 अगर हो, तो तुरंत उसके रथ से उतरो. वरना कर्ण की तरह मारे जाओगे " वास्तविक पाहता कर्ण हा कोणी सामान्य माणूस नव्हता. तो साक्षात सुर्यपुत्र होता. पण नियतीने त्याच्या जीवनात निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे त्याला नाईलाजास्तव दुर्योधना माणसाशी मैत्री करणे भाग पडले UIgI होते. मात्र नाईलाजास्तव घेतलेल्या त्या एका चुकीच्या निर्णयाची त्याला आयुष्यभर फार मोठी किंमत चुकवावी लागली. कुरुक्षेत्रावर 5 त्याच्या वाट्याला आलेला भयंकर चुकीचीच किमत होती. सुद्धा त्या अर्थात, आजच्या काळात कोणालाही मित्रा युद्धभूमीवर जाऊन आणि हातात करिता शस्त्र घेऊन लढण्याची वेळ येत नाही. पण काळ कितीही बदललेला असला तरी आजही भूमीवरची लढाई कोणालाही जीवनाच्या युद्ध टाळता आलेली नाही. आणि या लढाईत जर सारखे लोक आपले मित्र असतील sleHI तर कर्णा प्रमाणेच आपल्याही जीवनाची शोकांतिका झाल्याशिवाय राहत नाही. - ShareChat