#🙏 प्रेरणादायक बॅनर #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #🎭Whatsapp status
#🎭Whatsapp status #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर
मतदान सुरू आहे,
पण मतदाराचा आवाज खरोखर ऐकला जातोय का?
जेव्हा निवड ही आधीच ठरलेली असते,
तेव्हा मतपेटी फक्त औपचारिकता ठरते.
✊ लोकशाही म्हणजे प्रक्रिया नव्हे,
ती जनतेचा खरा सहभाग आहे.
— आंबेडकरी विचार
👇 #🎭Whatsapp status
#आंबेडकरी_विचार #AmbedkariVichar #DrBabasahebAmbedkar #लोकशाही #IndianDemocracy #मतदान #RightToVote #QuestionTheSystem #VoiceOfPeople #PowerOfVote #SaveDemocracy #SocialJustice #Equality #JaiBhim #🙏 प्रेरणादायक बॅनर #💪बुद्धांची तत्वे📜 #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #🙂Positive Thought
कायदा न्यायासाठी नसेल,
तर तो सत्य लपवण्यासाठी वापरला जातो.
मग दोषी वाचतात
आणि सामान्य माणूस भरडला जातो.
✊ कायद्याला न्यायाचं रूप देणं हीच खरी लोकशाही.
#आंबेडकरी_विचार #AmbedkariVichar #DrBabasahebAmbedkar #कायदा #Justice #RuleOfLaw #Equality #HumanRights #लोकशाही #Democracy #TruthAndJustice #JusticeForAll #IndianConstitution #🎭Whatsapp status #💪बुद्धांची तत्वे📜 #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought
#🙂Positive Thought #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #💪बुद्धांची तत्वे📜 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status
🌿 भगवान के जीवन का अंतिम समय
भगवान ने आयुष्मान आनन्द से कहा —
“आओ आनन्द! हिरण्यवती नदी के उस पार कुशीनारा के उपवन नामक मल्लों के शालवन में चलें।”
“अच्छा, भन्ते!” कह आयुष्मान आनन्द ने भगवान को प्रत्युत्तर दिया। विशाल भिक्षु-संघ के साथ भगवान हिरण्यवती नदी के पार मल्लों के शालवन पहुँचे। पहुँचकर आयुष्मान आनन्द से बोले —
“आनन्द! इन जुड़वाँ शालवृक्षों के बीच में उत्तर की ओर सिरहाना कर शयन हेतु मंच बना दो।”
“ठीक है, आनन्द! हूँ!” आनन्द ने वैसा ही किया।
भगवान दाहिनी करवट सिंहशय्या से लेट गये।
उस समय दोनों शालवृक्ष असमय ही पुष्पों से लद गये।
तथागत की पूजा के लिए वे पुष्प तथागत के शरीर पर गिरने लगे। आकाश से मंदार पुष्पों की वर्षा होने लगी।
दिव्य चन्दनपूर्ण भगवान के शरीर पर गिरने लगा।
आकाश में दिव्य वाद्य बजने लगे।
दिव्य संगीत से वहाँ का सारा वायुमण्डल गूँजने लगा।
तब भगवान ने आयुष्मान आनन्द को संबोधित किया —
“आनन्द! यह जो पुष्प-वर्षा हो रही है, वाद्य और संगीत बज रहे हैं, इससे तथागत का मान-सम्मान, आदर-सत्कार, पूजन-अर्चन नहीं होता।
आनन्द! जो भिक्षु या भिक्षुणी, उपासक या उपासिका धर्म के मार्ग पर आचरण करता है, सम्यक मार्ग पर आचरण करता है, धर्मानुकूल आचरण करता है —
यही उसकी सच्ची पूजा है और इसी परम पूजा से तथागत सन्तुष्ट, गुरुकृत, मानित, पूजित तथा आदृत होते हैं।
एवं हि वो आनन्द! शिक्षितव्यन्ति।
— “आनन्द! तुम्हें ऐसा ही सीखना चाहिए।”
— दीघनिकाय (२.२६५–२६६), महापरिनिब्बानसुत्त #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought
#🙂Positive Thought #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #🙏 प्रेरणादायक बॅनर #💪बुद्धांची तत्वे📜 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #💪बुद्धांची तत्वे📜 #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought
#🙂Positive Thought #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #💪बुद्धांची तत्वे📜 #🙏 प्रेरणादायक बॅनर #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
बुद्ध देव नव्हता, धोका होता—म्हणून त्याला देव बनवलं
मूर्ती ठेवली, विचार काढून टाकला—हीच बुद्धचोरी
बुद्धाला पूजेत अडकवलं, कारण त्याचा विचार सत्तेला जड होता
प्रश्न विचारणारा बुद्ध नको म्हणून शांत मूर्ती तयार केली
बुद्ध नष्ट झाला नाही म्हणून ब्राह्मणीकरण झाला
“बुद्धाचा मुखवटा चालेल, पण बुद्धाचा विचार नको
बुद्ध म्हणजे देव नाही—जात मोडणारी आग आहे
कॉपीपेस्ट देव मान्य पण मूळ बुद्ध नको
बुद्धाला देव केलं, कारण तो माणूस म्हणून खूप धोकादायक होता
फरक फक्त इतकाच आहे—
बुद्ध नष्ट करता आला नाही, म्हणून त्याला चोरलं गेलं…
रूप बदललं, नाव बदललं, तत्त्व झाकलं आणि कॉपी-पेस्ट केलं
जर बुद्धाला बुद्धच ठेवून पुजलं असतं तर करुणा धर्म झाली असती, अहिंसा शक्ती बनली असती आणि समता ही संस्कृती
पण इथे प्रश्न विचारणारा बुद्ध नको होता
मनुस्मृतीला आव्हान देणारा बुद्ध नको होता
जात मोडणारा बुद्ध नको होता…म्हणून मूर्ती ठेवली पण विचार काढून टाकला
आम्हाला मूर्ती नव्हे, बुद्धाचा विचार हवा आहे
आम्हाला कर्मकांड नव्हे, करुणा, प्रज्ञा आणि समता हवी आहे
बुद्ध कोणाच्या मंदिरात बंद नाही, तो माणसाच्या माणूसपणात जिवंत आहे
जय भीम | जय बुद्ध
#viralpost #reachmorepeople #growth #FacebookGrowth #facebookpost2025
#facebookpostシ #photochallenge
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #💪बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought













