INSTALL
@20763193lokesh
Lokesh
@20763193lokesh
2,867
फॉलोअर्स
35
फॉलोइंग
2,160
पोस्ट
🪔🏮|| *शुभ दीपावली*||🪔🏮
Follow
Lokesh
1K ने देखा
•
3 दिन पहले
कविता..... जीव गुंतला...... चंद्र म्हणतो चांदणीला तुझ्यात जीव गुंतला ! खरे सांगितले म्हणून ठेवू नको जीव टांगणीला.. हळूवार भावनांचे कारंजी उडतात जीवनात ! ध्यानीमनी अन् स्वप्नी भावना उमलतात ह्रदयात.. चेहऱ्यावर मधुर हसू जसे चांदणे फुलावे ! भाव सांगुन जातो एकमेकात रमून जावे.. गुंफतो सुखाचा धागा ह्रदयाच्या कोंदणात ! नाजूक बंधाचे धागे असे जपावे जीवनात... © अनिल दाभाडे रसायनी मोबा..7028138060 दि.08आँक्टोबर2025.- सायं.19.37
#kavita charoli
14
8
कमेंट
Lokesh
591 ने देखा
•
6 दिन पहले
कोजागिरीचे दूध,चंद्राचा प्रकाश दिवस आजचा आहे खास कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
4
9
कमेंट
Lokesh
2.1K ने देखा
•
6 दिन पहले
#good night
#good night
27
9
कमेंट
Lokesh
441 ने देखा
•
9 दिन पहले
खरच बापू देशासाठी तुम्ही किती केलं फोटो सहित नाव तुमचं नोटे वरती आलं नाही ज्यांच्याकडे त्यांनाच कळते तुमची किंमत जपून ठेवायचं तूम्हा म्हणून बापू होतच नाही हिंमत घामाच्या प्रत्येक थेंबाचा हिसाब आमच्या होतो रात्रंदिवस राबतो तेव्हाच चेहरा तुमचा दिसतो खरच बापू नाव तुमचं किती मोठं हो झालं खऱ्या अर्थाने बापू आज महत्त्व तुमचा कळाल
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
10
15
कमेंट
Lokesh
472 ने देखा
•
10 दिन पहले
लाखो किरणांनी उजळल्या दिशा घेऊनी नवी उमेद, नवी आशा, होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
14
13
कमेंट
Lokesh
2.9K ने देखा
•
10 दिन पहले
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
38
15
कमेंट
Lokesh
531 ने देखा
•
12 दिन पहले
हसत 😇 मन 🤩 आणि हसरा 😄 चेहरा हीच जीवनाची 💰 खरी संपत्ती आहे 😇😇 🌹शुभ सकाळ 🌹
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
7
17
कमेंट
Lokesh
972 ने देखा
•
13 दिन पहले
ढग फुटलेल्या आभाळाला आता थोडे सांगायचे ! परतीच्या पावसाने आता असते आवरायचे.. आज जाईल उद्या जाईल म्हणून वाट बघतो ! जात तर नाहीच उलट तो वाढतो.. सततच्या पावसाने बळीराजा दुखावला ! त्याच्या स्वप्नावर नांगरच फिरवला.. परतीच्या पावसा तू आता जा निघून ! उरल्या सुरल्या पिकांना ठेव तूच वाचवून.....
#kavita charoli
#kavita
18
16
कमेंट
Lokesh
517 ने देखा
•
20 दिन पहले
*नवरात्रीसह घटस्थापनेच्या सर्वांना शुभेच्छा !* ||* सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,* *शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते*. || 🙏🙏🚩🚩 *शुभ सकाळ 👏👏*
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
18
8
कमेंट
Lokesh
522 ने देखा
•
1 महीने पहले
तमन्ना हो मिलने की तो बंद आंखों में भी नजर आएंगे, महसूस करने की तो कोशिश कीजिए दूर होते हुए भी पास नजर आएंगे...💝🔥 🌹Good morning 🌹
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
11
13
कमेंट
Your browser does not support JavaScript!