Anil B.Chavan
ShareChat
click to see wallet page
@260256646
260256646
Anil B.Chavan
@260256646
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#✍🏽 माझ्या लेखणीतून
✍🏽 माझ्या लेखणीतून - मोहमायेत फसलेले मन! (( )) निमित्त होतं तिळगुळाचं आकर्षण होतं सूंदरीचं ! बेफिकीरीच, हसू तिच  मोह पडला दोन्हीचाचं. मोहक ते हसू सुंदरीचं. आकर्षण ते तिळगूळाचं. दोन्हींच्या मोहात मन गूंतले क्षणभर शहाणपण विसरले. अकस्मात सर्व घडले! दात मात्र साथ देईनासे काही! दातांचे पानिपत झाले. आजही प्रश्न छळतो मनाला , कोणी कुणाला दगा दिला! নিল্মুল্ান? रूपसुंदरीने? " MT की माझ्याच निष्पाप दाताने? यांत, सांगा मित्रांनो 5ி4 कोणाचे काय चुकले? खरचं दोष कोणाचा? तिळगुळाचा ,  की, ச்ிள ক্ধী সাহযা নিষ্সা9 ব্বালানা? की मोहमायेत फसलेल्या त्या मनाचा! अनिल बी चव्हाण मोहमायेत फसलेले मन! (( )) निमित्त होतं तिळगुळाचं आकर्षण होतं सूंदरीचं ! बेफिकीरीच, हसू तिच  मोह पडला दोन्हीचाचं. मोहक ते हसू सुंदरीचं. आकर्षण ते तिळगूळाचं. दोन्हींच्या मोहात मन गूंतले क्षणभर शहाणपण विसरले. अकस्मात सर्व घडले! दात मात्र साथ देईनासे काही! दातांचे पानिपत झाले. आजही प्रश्न छळतो मनाला , कोणी कुणाला दगा दिला! নিল্মুল্ান? रूपसुंदरीने? " MT की माझ्याच निष्पाप दाताने? यांत, सांगा मित्रांनो 5ி4 कोणाचे काय चुकले? खरचं दोष कोणाचा? तिळगुळाचा ,  की, ச்ிள ক্ধী সাহযা নিষ্সা9 ব্বালানা? की मोहमायेत फसलेल्या त्या मनाचा! अनिल बी चव्हाण - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏 प्रेरणादायक बॅनर - डोकेही फुटतात , दगडाने UUT S TO PROTECTTHELVA 1h8 त्याच दगडाची जर मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोके टेकतात. डोकेही फुटतात , दगडाने UUT S TO PROTECTTHELVA 1h8 त्याच दगडाची जर मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोके टेकतात. - ShareChat
#☝ मेरे विचार
☝ मेरे विचार - जगातील कुठलीच गोष्ट * परिपूर्ण* नाही. परमेश्वराने * सोन * निर्माण केलं. चाफ्याची *फुल * सुदू्धा त्यानीचं निर्माण केली॰ HI सोन्याला चाफयाचा *सुगंध* नसता अपूर्णतेतही काही का देता आला ? मजा आहेच कीः जगातील कुठलीच गोष्ट * परिपूर्ण* नाही. परमेश्वराने * सोन * निर्माण केलं. चाफ्याची *फुल * सुदू्धा त्यानीचं निर्माण केली॰ HI सोन्याला चाफयाचा *सुगंध* नसता अपूर्णतेतही काही का देता आला ? मजा आहेच कीः - ShareChat
#☝ मेरे विचार
☝ मेरे विचार - The Secret to GREEN FOOD 10 TTHE LIER Happiness is, Low Expectations. !!  The Secret to GREEN FOOD 10 TTHE LIER Happiness is, Low Expectations. !! - ShareChat
#☝ मेरे विचार
☝ मेरे विचार - अमूल्य माझे निवडणूक मत, ईव्हीएममध्ये बंदिस्त झाले. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात , स्वमताचे पावित्र्य राखले. अनिल बी चव्हाणः अमूल्य माझे निवडणूक मत, ईव्हीएममध्ये बंदिस्त झाले. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात , स्वमताचे पावित्र्य राखले. अनिल बी चव्हाणः - ShareChat
#☝ मेरे विचार
☝ मेरे विचार - अमूल्य मतदानाचा अधकार लोकशाहीचा हा उज्च्वल हक्क, मतदानाने साधतो जीवनाचा रक्षक. नेतृत्व योग्य ठरवण्याचा विचार, जीवनातील हा अनमोल प्रहर. कुटुंबातील नात्यांप्रमाणे देशाचं Tಷ; संविधानाने दिला अधिकार हा अनमोल. सामुहिक निर्णय प्रक्रियेचा सन्मान , GREENFO GREENEOOD ISTO PROTECTTH SSTO PROTECTTHEUVER लोकशाहीचं वैभव आहे अभिमान. देशाच्या प्रगतीचा उंचावतो आलेख, मतदानाने साधतो विकासाचा बोधः आदर्श संस्कृती , सभ्यतेचा शिरपेच , जनतेच्या कर्तृत्वाचा हा खरा सन्मानच. म्हणजे भविष्य घडवण्याचा क्षण , मतदान योग्य निवडीने साकारतो सुखमय जीवन. अमूल्य हक्क, खरा मार्गदर्शक, लोकशाहीचा हा दीप असतो प्रकाशक. अनिल बी॰ चव्हाण_ अमूल्य मतदानाचा अधकार लोकशाहीचा हा उज्च्वल हक्क, मतदानाने साधतो जीवनाचा रक्षक. नेतृत्व योग्य ठरवण्याचा विचार, जीवनातील हा अनमोल प्रहर. कुटुंबातील नात्यांप्रमाणे देशाचं Tಷ; संविधानाने दिला अधिकार हा अनमोल. सामुहिक निर्णय प्रक्रियेचा सन्मान , GREENFO GREENEOOD ISTO PROTECTTH SSTO PROTECTTHEUVER लोकशाहीचं वैभव आहे अभिमान. देशाच्या प्रगतीचा उंचावतो आलेख, मतदानाने साधतो विकासाचा बोधः आदर्श संस्कृती , सभ्यतेचा शिरपेच , जनतेच्या कर्तृत्वाचा हा खरा सन्मानच. म्हणजे भविष्य घडवण्याचा क्षण , मतदान योग्य निवडीने साकारतो सुखमय जीवन. अमूल्य हक्क, खरा मार्गदर्शक, लोकशाहीचा हा दीप असतो प्रकाशक. अनिल बी॰ चव्हाण_ - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून
✍🏽 माझ्या लेखणीतून - अनमोल संस्कृतीचा ठेवा भोगी संक्रांतीच्या चैतन्याने , सण अनमोल गोड करून घ्यावा. तीळगुळाच्या गोडव्याने , मनामनांतील दुरावा विसरावा. ४ एकमेकांवरील विश्वासाने , REENEOOD सण मनोभावे साजरा व्हावा. S TO PROTECT SSIO PROTECTTHELVER @ नात्यांतील मधुर भावनेने , आपापसांतील बंध दृढ व्हावा. अंतर्बाह्य पवित्र अंतःकरणाने , संस्कृतीचा ठेवा जपावा. [' पिढ्यान्पिढ्या चालत आलेला , अनमोल वारसा जिवंत ठेवावा. अनिल बी. चव्हाण अनमोल संस्कृतीचा ठेवा भोगी संक्रांतीच्या चैतन्याने , सण अनमोल गोड करून घ्यावा. तीळगुळाच्या गोडव्याने , मनामनांतील दुरावा विसरावा. ४ एकमेकांवरील विश्वासाने , REENEOOD सण मनोभावे साजरा व्हावा. S TO PROTECT SSIO PROTECTTHELVER @ नात्यांतील मधुर भावनेने , आपापसांतील बंध दृढ व्हावा. अंतर्बाह्य पवित्र अंतःकरणाने , संस्कृतीचा ठेवा जपावा. [' पिढ्यान्पिढ्या चालत आलेला , अनमोल वारसा जिवंत ठेवावा. अनिल बी. चव्हाण - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून
✍🏽 माझ्या लेखणीतून - 3থবি সনীন্ধ" गुलाब कांटे नसते गुलाबाला तर, सौंदर्यालाच अर्थ उरला নয়না; वेदनांशिवाय सुगंधालाही , मोलाची ओळख लाभली नसती. कांटेच सांगतात गुलाबाला, सहज मिळणं म्हणजे वैभव नव्हे; संघर्षाच्या वाटेवरूनच , GREENEOOD GREENrOOD ISTO PROTECTTHELNER O PROTECTTHEUVER सौंदर्य पूर्णत्वास जातं हे. तेव्हाच 874` खोलवर झिरपतो , जेव्हा  जखमांची जाणीव असते; कांटे नसते गुलाबाला तर, सुगंधही प्रश्नचिन्हात पडला असता. म्हणूनच जीवन गुलाबासारखं, स्वीकारतं वेदना शांतपणे; कांट्यांतून उमललेलं सौंदर्य, जगाला देतं अर्थ नव्याने. अनिल बी चव्हाण. 3থবি সনীন্ধ" गुलाब कांटे नसते गुलाबाला तर, सौंदर्यालाच अर्थ उरला নয়না; वेदनांशिवाय सुगंधालाही , मोलाची ओळख लाभली नसती. कांटेच सांगतात गुलाबाला, सहज मिळणं म्हणजे वैभव नव्हे; संघर्षाच्या वाटेवरूनच , GREENEOOD GREENrOOD ISTO PROTECTTHELNER O PROTECTTHEUVER सौंदर्य पूर्णत्वास जातं हे. तेव्हाच 874` खोलवर झिरपतो , जेव्हा  जखमांची जाणीव असते; कांटे नसते गुलाबाला तर, सुगंधही प्रश्नचिन्हात पडला असता. म्हणूनच जीवन गुलाबासारखं, स्वीकारतं वेदना शांतपणे; कांट्यांतून उमललेलं सौंदर्य, जगाला देतं अर्थ नव्याने. अनिल बी चव्हाण. - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून
✍🏽 माझ्या लेखणीतून - नात कूठलंही असो , नातं मनाच्या दिर्घ अंतरंगात , सर्व कांहीं सामावलेलं असतं. गणित, भावस्पर्शी भावनांचे हे भाषेतून डोळ्यांच्या मूक नेहमीच ते प्रकट होत असतं. REENFOOD GREEN 1OPROTECT OIECTTHE LIVER कधी प्रत्येक्षपणे  तर कधी अप्रत्यक्षपणे गणित, भावभावनांचे हे अव्यक्त परस्परांना जेंव्हा समजतं, ज्याला हे लवकर समजतं , त्यांचंच नातं आप आपसात , कसं पटकन् जुळून येतः. अनिल बी चव्हाण नात कूठलंही असो , नातं मनाच्या दिर्घ अंतरंगात , सर्व कांहीं सामावलेलं असतं. गणित, भावस्पर्शी भावनांचे हे भाषेतून डोळ्यांच्या मूक नेहमीच ते प्रकट होत असतं. REENFOOD GREEN 1OPROTECT OIECTTHE LIVER कधी प्रत्येक्षपणे  तर कधी अप्रत्यक्षपणे गणित, भावभावनांचे हे अव्यक्त परस्परांना जेंव्हा समजतं, ज्याला हे लवकर समजतं , त्यांचंच नातं आप आपसात , कसं पटकन् जुळून येतः. अनिल बी चव्हाण - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून
✍🏽 माझ्या लेखणीतून - সীনাইল স ঈন যুন্কুল ज़िंदगी की कशमकश में , हर कोई आज हैरान है। सुकून के पल भी अब तो मोबाइल में बेज़बान हैं भीड़ में भी तन्हाई है, GREENEOOD GREENEOOD ISTO PROTECTTHELNVER SSTO PROTECTTHELVER हर रिश्ता अब अनजान है। चेहरों पर मुस्कान कम , पर स्क्रीन पर व्यस्त जान है। कभी जो साथ में हँसते थे, अब चैट पे बयान हैं। इस डिजिटल दुनिया में जज़्बात भी अनसुने बयान है। अनिल बी चव्हाण সীনাইল স ঈন যুন্কুল ज़िंदगी की कशमकश में , हर कोई आज हैरान है। सुकून के पल भी अब तो मोबाइल में बेज़बान हैं भीड़ में भी तन्हाई है, GREENEOOD GREENEOOD ISTO PROTECTTHELNVER SSTO PROTECTTHELVER हर रिश्ता अब अनजान है। चेहरों पर मुस्कान कम , पर स्क्रीन पर व्यस्त जान है। कभी जो साथ में हँसते थे, अब चैट पे बयान हैं। इस डिजिटल दुनिया में जज़्बात भी अनसुने बयान है। अनिल बी चव्हाण - ShareChat