श्री स्वामी सेवा कोल्हापूर
ShareChat
click to see wallet page
@64104837
64104837
श्री स्वामी सेवा कोल्हापूर
@64104837
सेवा करा सेविकरी व्हा श्री स्वामी समर्थ
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपण एकटे आहोत असा विचार करून कधीही खचून जाऊ नका उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून ठाम राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत 🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सेवा करा सेवेकरी व्हा #🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺
🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺 - ShareChat
#🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺
🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺 - RBic भिऊ ' சி याठीशी " ر RBic भिऊ ' சி याठीशी " ر - ShareChat
स्वामी सांगतात..... अहंकार कोणाला चुकलेला नाही त्याचे पण दोन चेहरे असतात. एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं. तेव्हा कर्तुत्व जन्माला येत. आणि जेव्हा तो गर्वाचा रूप धारण करतो तेव्हा तो विनाशाला निमंत्रण देतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🛕🛕 सेवा करा सेवेकरी व्हा 🙏🏻🙏🏻 श्री गुरुदेव दत्त🛕🛕🌸🌸 #🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺
🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺 - नकोग अह -भिऊ ' मीतुड्या ' ஈன்ி नकोग अह -भिऊ ' मीतुड्या ' ஈன்ி - ShareChat
स्वामी तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवणार नाहीत 🙏🏻🙏🏻 🙏🏻 मनापासून जर स्वामींची सेवा केली तर स्वामी तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवणार नाहीत कधीकधी आपण सेवा करून देखील आपल्या मनासारखे घडत नाही कारण तुमच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे ते स्वामींना चांगली माहिती असते आणि म्हणून तेच घडते जे तुमच्यासाठी योग्य असते स्वामी महाराजांना समजणे एवढे सोपी नाही आणि ज्याला ते समजले ते स्वामींना आणि स्वामी सेवेला सोडणे कधीही शक्य नाही सेवा करा सेवेकरी व्हा 🙏🏻 शिवशंकर शंभो 🙏🏻 #🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺
🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺 - sRKு  sRKு - ShareChat
#🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺
🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺 - श्री श्री - ShareChat
🙏🏻🙏🏻 माणुसकीचे दर्शन 🙏🏻🙏🏻 ज्या जिभेवर सतत पैशाची भाषा असते त्या व्यक्तीकडून माणुसकीचं दर्शन कधीच घडत नाही.... माणुसकीचं दर्शन घडवायला पण खूप काही लागत. जन्माला आल्यावर माणूस काय पैसा घेऊन येत नाही. उलट माणसाचा जन्म झाला की दवाखान्यात पैसे द्यावे लागतात. जन्म झाला म्हणून ज्याच्या जिभेवर पैशाची भाषा असती त्या माणसाला कधी.... सुखाची झोप नसते. ना कधी सुख नसत... पैशाची भाषा करणाऱ्याला माणुसकी माहिती नसते..... आणि माणुसकीच्या माणसाला पैशाची भाषा माहिती नसते.... #🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺
🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺 - సాి ్12 సాి ్12 - ShareChat
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 चांगल्या लोकांची किंमत परिस्थिती कधीच ठरवु शकत नाही, त्याचं चारित्र्य हीच त्यांची खरी दौलत असते जसं हिरा धुळीनं कितीही माखला तरी त्याची चमक कधीच कमी होत नसते. 🙏🏻 श्री स्वामी सेवा कोल्हापूर 🙏🏻 #🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺
🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺 - ShareChat
*भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल..* *पण माझ्यापासून कोणाचे नुकसान नको* *ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो.* 🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌺 🌸🌸 सेवा करा सेवेकडी व्हा 🌸🌸 #🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺
🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺 - ShareChat
श्री स्वामी समर्थ 💯 माणुसकीने कमवलेली माणुसकी शेवटपर्यंत साथ देते. ✨ आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद, पैसा आज आहे तर उद्या नाही पण माणुसकीने कमवली माणसे शेवटपर्यंत साथ देते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ✨✨ शिवशंकर शंभो ✨ #🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺
🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺 - MM नकोस, भि३ मी तुइया पाठीशी आहे. आयुष्याचे प्रत्येक निर्णय म्हणजे HSI माझ्या स्वामींची इच्छा MM नकोस, भि३ मी तुइया पाठीशी आहे. आयुष्याचे प्रत्येक निर्णय म्हणजे HSI माझ्या स्वामींची इच्छा - ShareChat
श्री स्वामी समर्थ ज्याच्या स्पर्शाने प्रत्येक जीवाला मुक्तीचा अनुभव येतो ते हे श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हे केवळ एक नाव नाही आहे तर हा अनंताचा अखंड शक्तीचा आणि अमर कृपेचा अविष्कार आहे ज्याच्या चरणाशी आभाळ झुकतो ज्याच्या नजरेतून काळाला सुद्धा आपला खेळ संपवावासा वाटतो ज्याच्या स्पर्शाने प्रत्येक जीवाला मुक्तीचा अनुभव येतो ते हे श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सेवा करा सेवेकरी व्हा #🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺
🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺 - |1 |1 - ShareChat