Student Bus Pass: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!! एसटी पास थेट शाळेतच मिळणार; वेळ आणि त्रास वाचणार - फौजी महाराष्ट्राचा
Student Bus Pass: राज्यातील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी एसटी प्रवास पास मिळवण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे. एसटी महामंडळाने नवीन निर्णय घेतला असून, यानुसार प्रवास पास थेट विद्यार्थ्यांच्या शिक्षण संस्थांमध्येच वितरित केले जाणार आहेत.