
Sandip Banait
@sandipbanaitspeaks
माझी राष्ट्रीय ओळख : भारतीय
माझी सांस्कृतिक ओळख :
आपल्या जीवनातील सर्व अडचणी पतंगासारख्या दूर जावोत आणि आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात येवोत हिच शुभेच्छा!
मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप शुभेच्छा!
#🪁मकरसंक्रातीच्या शुभेच्छा🥳
समतेच्या आणि सामाजिक न्यायाच्या वाटेवर समाजाला पुढे नेणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
या ऐतिहासिक लढ्यात आपल्या घरादाराची पर्वा न करता सहभागी झालेल्या सर्व भीमसैनिकांना विनम्र अभिवादन!💐🙏
नामविस्तार दिन हा दीपस्तंभासारखा पुढील पिढ्यांना त्याग व समर्पणाची अमूल्य शिकवण देत राहील.
जय भीम!!🙏
#नामविस्तार दिन 🙏💙
#🎊नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा✨
नववर्षाभिनंदन!
सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्ष आपल्यासाठी नव्या आशा, नवे संकल्प आणि सकारात्मक बदल घेऊन येवो, हे वर्ष आरोग्यदायी, आनंददायी आणि समाधान देणारं ठरो. आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश लाभो, कामात सातत्य राहो आणि आयुष्यात प्रगतीची नवी दिशा मिळो.
#🙏भीमा कोरेगांव शौर्य दिन🌸
शौर्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक लढाईतील वीर योद्ध्यांच्या शौर्याला मानाचा मुजरा! 🙏
हा दिवस आपल्याला समानतेचा संदेश देतो आणि सामाजिक न्यायासाठी प्रेरणा देतो.
जय भीम! जय भारत!
चैत्यभूमीचे निर्माते, बौध्दाचार्यांचे जनक, जनता, प्रबुद्ध भारत यांचे सर्वसर्वा सुर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंत भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!🌼🙏
#🙏यशवंत आंबेडकर जयंती 🙏💐
#🌸डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
संविधानाची मांडणी करून मानवी मूल्यांची पायाभरणी करणारे, लोकशाही निर्माते,आधुनिक भारताचे शिल्पकार, विश्वरत्न,ज्ञानसूर्य, महामानव,बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्रिवार वंदन.!🌼🙏
#🌸महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी💐
मनुष्य जातीने नव्हे, तर गुणांनी श्रेष्ठ ठरतो, हा वास्तव आणि पुरोगामी विचार १९ व्या शतकात निर्भीडपणे मांडणारे आधुनिक भारताचे पहिले महात्मा, कर्मठ पुराणमतवाद्यांचा विरोध पत्करून, स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे युगप्रवर्तक तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत घरोघरी पेटवणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन!
#📅संविधान दिन📕
भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांना सर्वोच्च स्थान आहे. देशाची अखंडता व एकता अबाधित ठेवणाऱ्या संविधानाच्या रक्षणासाठी या मूल्यांचा अंगीकार करण्याचा निश्चय करूया, संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
"शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जे कोणी प्राशन करेल तो गुरगूरल्या शिवाय राहणार नाही"
- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
७ नोव्हेंबरला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा शाळेत प्रवेश झाला. अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही बाबासाहेबांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले यामुळे आज 'विद्यार्थी दिवस' साजरा होतो.
या विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना आणि ज्ञानप्रेमी नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा.!
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विद्यार्थी दिनानिमित्त विनम्र अभिवादन!🌼🙏
##विद्यार्थी दिवस #विद्यार्थी दिन
"शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जे कोणी प्राशन करेल तो गुरगूरल्या शिवाय राहणार नाही"
- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
७ नोव्हेंबरला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा शाळेत प्रवेश झाला. अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही बाबासाहेबांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले यामुळे आज 'विद्यार्थी दिवस' साजरा होतो.
या विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना आणि ज्ञानप्रेमी नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा.!
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विद्यार्थी दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
##विद्यार्थी दिवस












