#🌸मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन🌷
मराठवाडा मुक्तीसंग्राम’ हा मराठवाड्याच्या त्यागाचा, शौर्याचा, संघर्षाचा गौरवशाली इतिहास आहे. या मुक्तीसंग्रामाचे महत्त्व देशाच्या स्वातंत्र्यलढ्याइतकेच आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अखंडित रहावी यासाठी मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या सर्व वीरांना विनम्र अभिवादन. मुक्तीसंग्रामातील वीरांचे त्याग, समर्पण आणि बलिदानाबद्दल देश नेहमीच त्यांचा ऋणी राहील. सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा.!
#मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन #मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन 🇮🇳 #१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन #मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन