❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢ʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
16K views •
#📢मंत्रिमंडळ बैठकीत 9 मोठे निर्णय
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सातवा हप्ता झाला जमा | Devendra Fadavis "मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्याकरिता कार्यक्रम करून एका क्लिकवर पैसे जमा झाले आहेत. यामध्ये ९१ लाख ६५ लाख १५६ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १८९२ कोटी ६१ लाख रुपये जमा केले आहेत." असे मुख्यमंत्री म्हणाले.
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #नमो शेतकरी सन्मान निधी योजना #📢9 सप्टेंबर अपडेट्स🆕 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
50 likes
78 shares