#😭टेक्सासमध्ये महापूरमुळे 51 जणांचा मृत्यू🌊
अमेरिकेतील टेक्सासमध्ये महापूर; 100 हून अधिक मृत्यू !
#🌐 देश- विदेश अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🤩08 जुलै अपडेट्स🆕
अमेरिका अद्याप आगीच्या तडाख्यातून सावरत असतानाच टेक्सासमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण बेपत्ता आहेत. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या संकटाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.