🪔ज्येष्ठा गौरी पूजन🙏
24 Posts • 4K views
Santosh D.Kolte Patil
597 views 4 months ago
#🥳ज्येष्ठ गौरी पूजन🌺 गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.!! गणपती पाठोपाठ येणारे गौरी पूजन हा महाराष्ट्रातील महिलांचा खास जिव्हाळ्याचा विषय... गौरी ही माहेरवाशीण कन्येप्रमाणे मानली जाते. त्यामुळे तिची मूर्ती, दागदागिने, साड्या, तिच्यासाठीचा नैवेद्य अत्यंत आनंद आणि उत्साहात केला जातो. हा उत्सव प्रत्येकाच्या जीवनात नवीन चैतन्य घेऊन येवो याच सदिच्छा! सर्वांना जेष्ठागौरी पूजन निमित्त मंगलमय शुभेच्छा.! #gauripujan #ज्येष्ठागौरी पुजन #ज्येष्ठा गौरी पूजन 🌺🌹 #🪔ज्येष्ठा गौरी पूजन🙏 #🌺🙇!!ज्येष्ठा गौरी पूजन!!🙏🙏
2 likes
5 shares