चंपाषष्ठी
161 Posts • 339K views
Santosh D.Kolte Patil
6K views 1 months ago
#🌸चंपाषष्ठी🌼 सदानंदाचा येळकोट।येळकोट येळकोट जय मल्हार॥ हर हर महादेव ॥ चठींतामण मोरया ॥ भैरोबाचा चांदोबा ॥ अगडबंब नगारा ॥ सोन्याची जेजुरी ॥ मोत्याचा तुरा ॥ निळा घोडा ॥ पाई तोडा ॥ कमर करगोटा ॥ बेंबी हिरा ॥ गळयात कंठी ॥ मोहन माळा ॥ ङोईवर शेला ॥ अंगावर शाल ॥ सदा हिलाल ॥ जेजुरी जाई ॥ शिकार खेळी ॥ म्हाळसा सुंदरी ॥ आरती करी ॥ देवा ओवाळी ॥ नाना परी ॥ देवाचा श्रृंगार ॥ कोठ लागो शिखरा ॥ खंडेरायाचा खंडका ॥ भंडाऱ्याचा भडका ॥ बोल सदानंदाचा येळकोट ॥ येळकोट येळकोट जय मल्हार॥ सर्व मल्हारी मार्तंड भक्तांना मार्गशीर्ष शु|| ६ अर्थात् चंपाषष्ठी निमित्त मंगलमय शुभेच्छा.! #चंपाषष्ठी #चंपाषष्ठी शुभेच्छा #🙏जेजुरी खंडोबा🙏 #श्री मल्हारी मार्तंड षडरात्र चंपाषष्ठी उत्सव
64 likes
53 shares