राष्ट्रीय डॉक्टर दिवस 💐
6 Posts • 8K views
Santosh D.Kolte Patil
713 views 6 months ago
राष्ट्रीय डॉक्टर दिवस डोळे मिटून आपण ज्यांच्या सर्वस्वी अधीन होतो, अशी व्यक्ती म्हणजे डॉक्टर... आपले जगणे मरणेच त्यांच्या हातात असते. अनेक डॉक्टर त्यांची कृपा म्हणून ईश्वराला श्रेय देत असले तरीही एखाद्याला पूर्वीसारखे आयुष्य जगण्याची संधी देणारे डॉक्टर आणि देव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत... होय ! डॉक्टर आम्ही आपले कृतज्ञ आहोत...! आजच्या विशेष दिनानिमित्त आपले हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा...! #DoctorsDay #राष्ट्रीय डॉक्टर दिवस 💐 #👤राष्ट्रीय डॉक्टर दिवस #🗓️राष्ट्रीय डॉक्टर दिन 🩺 #👤राष्ट्रीय डॉक्टर दिवस #राष्ट्रीय डॉक्टर दिवस च्या शुभेच्छा
10 likes
7 shares