अजा एकादशी
82 Posts • 370K views
Santosh D.Kolte Patil
954 views 1 months ago
#🌺अजा एकादशी 2025🙏 श्रावण कृ.११ अजा एकादशी दोष पळती कीर्तनें । तुझ्या नामसंकीर्तनें ॥१॥ हे कां करूं आदरिले । खोटे वचन आपुले ॥२॥ तुम्ही पापा भीतां । आम्हा उपजावया चिंता ॥३॥ तुका म्हणे देवा । कळीकाळा जिंकी देवा ॥४॥ अजा एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.! #विठ्ठल #🙏विठ्ठल मंदिर पंढरपूर🛕 #अजा एकादशी #🚩अजा-एकादशी : ll🙏
6 likes
4 shares