डाळिंब
27 Posts • 51K views
आमचे मित्र *श्री उद्धव गजानन पवार* व *नंदू गजानन पवार* यांच्या शेतात *डाळिंब फळबाग* लागवड केली आहे. आज माझ्या हस्ते *रोप पूजन* करून *उद्धव व नंदू पवार* यांनी एक नवीन भगवा डाळींब या प्रजातीचे रोप लागवड केले आहे. एकूण 540 रोप लागवड करण्यात आले आहे. या प्रसंगी शेतकरी तुकाराम तांबे, उद्धव पवार यांचे सासरे गणेश हेकाडे, अश्विन संभेराव व मी #डाळिंब #डाळिंब बागायतदार ✌🏻✌🏻 #भगवा #शेतकरी #कृषी
8 likes
9 shares