अलविदा 2025
11 Posts • 35K views
Santosh D.Kolte Patil
1K views 17 days ago
आज वर्षाचा अखेरचा दिवस. अस्तांगती जाणारा प्रत्येक दिवस आपणास काहीतरी शिकवून जातो. मावळत्या वर्षाला निरोप देत असताना ह्या वर्षीही आलेल्या कटू-गोड अनुभवातून बरेच काही शिकवून गेले आहे. त्याला सकारात्मकतेने घेऊन नव्या संकल्पाचा विचार करूया. नविन वर्षात पाऊल ठेवत असताना पुढे येणारा काळ आपल्या सर्वांसाठी आनंददायी आणि चांगले आरोग्य घेऊन येईल ही आशा आहे. नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने नवीन वर्षाचे स्वागत करूया! नववर्षाचे जल्लोषाने स्वागत करण्यापूर्वी गेले वर्षभरातील कटू-गोड अनुभव व आठवणींचा प्रवास ह्रदयात जपत सरत्या वर्षाला आनंदाने निरोप..! #निरोप_2025 #निरोप_सरत्या_वर्षाला #अलविदा 2025 #निरोप सरत्या वर्षाला #बाय बाय 2025 #निरोप 2025 #👋बाय बाय 2025
7 likes
9 shares