wish you happy birthday#
52 Posts • 1M views
@𐏓꯭꯭Sarika࿐❤ तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! माझ्या लाडक्या मैत्रीणीला 🎂💐💐💐🎂Many many Happy returns of the day dear friend Sarika 🌹🌹💐🍰🥧🍫🥳🎉🎇🎁🌷🎈🎊🎉 #😊ओरिजिनल शुभेच्छा #happy birthday wishes #wish you happy birthday#
14 likes
2 comments 10 shares