꧁◉❥❤️SONA PATIL
❤️❥◉꧂
626 views • 9 days ago
उबदार व्हावे संपूर्ण जीवन,
आपल्या लोकांच्या प्रेमाने |
चमकावे तेज सूर्यासारखे,
मेहनत प्रयत्न अन कर्माने ||
उंची लाभावी यशाची अशी,
जशी पतंगाची गगनभरारी |
गोडवा पसरवा आयुष्यात,
जशी तिळगूळाची न्याहारी ||
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला..!
मकरसंक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या
परिवाराला मन:पुर्वक शुभेच्छा...!! #मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा
6 likes
18 shares