Somnath Asane Patil
1K views • 13 days ago
शिर्डी व परिसरातील सर्व नागरिकांना कळविण्यात आनंद होत की , सालाबादप्रमाणे याही वर्षी राजा विरभद्र बिरोबा महाराज यांचा वार्षिक यात्रोत्सव मंगळवार दिनांक ०४/११/२५ रोजी सुरू होत असून पहाटे कावडीच्या पाण्याने बिरोबाच्या मंगल स्नानाने सुरुवात होईल. सकाळी बिरोबाच्या काठीची मिरवणूक होईल.
तिन दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील.
दिनांक ०५/११ बुधवार या दिवशी महाराष्ट्र भूषण ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन होईल.
या उत्सवाची सांगता दिनांक ०६/११/२५ रोजी होईल. या दिवशी श्री साईबाबा संस्थान शिरडी यांच्या सहकार्याने जंगी कुस्त्यांचा हगामा होईल.
रात्री ८ ते १० भारुडाचा कार्यक्रम होईल.
तरी सर्व बिरोबा भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.
बोल राजा विरभद्र बिरोबा महाराज की जय 🚩🙏
#sai #saibabablessings #shirdi #sanatandharma #sanatani #sanatanihindu #hindu #🌹बिरोबा माझा🌹 #श्री बिरोबा प्रसन्न #बिरोबा महाराज मंदिर , शिर्डी.
15 likes
17 shares