श्रावण शनिवार
6 Posts • 660 views
Santosh D.Kolte Patil
721 views 1 months ago
| | स्वामी माझा ब्रम्हचारी | माते समान अवघ्या नारी ||१|| | | उपजताच बालपणी | गिळू पाहें वासरमणी ||२|| | | अंगी शेंदुराची उटी | कटी सोन्याची कसोटी ||३|| | | तुका म्हणे संकटाशी | शरण जावें मारुतीशी ||४|| त्यागाचं, निष्ठेचं आणि आदरपूर्ण स्वभावाचं प्रतीक,शक्तीचं दैवत असलेला हनुमान आपणा सर्वांना संकटांवर मात करण्याची शक्ती देवो हीच हनुमान चारणी प्रार्थना ! पवित्र श्रावण मासातील चौथा शनिवार निमित्त सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा.! #चौथा श्रावण शनिवार #श्रावण शनिवार #हनुमान #जय हनुमान #जय हनुमान
14 likes
12 shares
Santosh D.Kolte Patil
1K views 1 months ago
अतुलित बलधामं हेम शैलाभदेहं,दनुज-वन कृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम् |सकल गुणनिधानं वानराणामधीशं, रघुपति प्रियभक्तं वाताजातं नमामि..!शरण शरण हनुमंता.! श्रीराम भक्त हनुमान पवित्र श्रावण मासातील तिसरा शनिवार निमित्त सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा.! "जय हनुमान" #हनुमान #हनुमान #तिसरा श्रावण शनिवार #श्रावण तिसरा शनिवार #श्रावण शनिवार #शनिवार
8 likes
9 shares