#😍PHOTO: प्रसिद्ध गोपी बहू ने गुपचूप उरकलं लग्न स्टार प्लसवरील प्रसिद्ध शो 'साथ निभाना साथिया' मध्ये 'गोपी बहू' च्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेल्या जिया मानेकने वयाच्या ३९ व्या वर्षी तिचा जुना प्रियकर वरुण जैनशी लग्न केले आहे. जियाने स्वतः लग्नाचा फोटो शेअर करून तिच्या लग्नाचा खुलासा केला आहे.
जियाने स्वतःचा आणि वरुणचा एक जोडप्याचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले आहे की 'देव आणि गुरुच्या कृपेने आणि अफाट प्रेमाने, आम्ही या शाश्वत मिलनात प्रवेश केला आहे, हातात हात घालून, हृदयापासून हृदयापर्यंत. आम्ही दोन मित्र होतो, आज आम्ही पती-पत्नी आहोत.'😍
#🎞सिने स्टार्स#📢21 ऑगस्ट अपडेट्स🆕#🔴आजचे ताजे अपडेट्स📰#⚡️लेटेस्ट व्हिडीओ