jitendra Bariya
7K views • 7 days ago
#🙆♀️गोधड्या धुण्यासाठी गेलेले पाण्यात अडकले
आजपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणाखालील मुठा नदी पात्रात काही महिला आणि नागरिक कपडे धुण्यासाठी रविवारी गेल्या होत्या. जलसंपदा विभागा कडून रविवार दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाण्याचे विसर्ग वाढवण्यात आले.
एकाएकी नदीपात्रात पाण्याचा स्तर वाढला आणि या नदी पात्रात 4 ते 5 नागरिक अडकून गेले. याची माहिती जलसंपदा विभागाला देण्यात आली नंतर विसर्ग कमी केल्यामुळे त्यांची सुखरूप सुटका झाली 😮
#📢22 सप्टेंबर अपडेट्स🔴 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #jitubhai225
13 likes
34 shares