दैनंदिन जीवनात रोजच्या कमाईतून पैशांची बचत करण्यासाठी समाजात जागृती निर्माण व्हायला हवी. भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठी हीच आर्थिक बचत उपयोगी ठरते. सारे संकल्प करूया आर्थिक बचतीचा. जागतिक बचत दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
#WorldSavingsDay
#🌍जागतिक बचत दिवस #जागतिक बचत दिन #🏦जागतिक बचत दिन💰