!!पाऊले चालती पंढरीची वाट!!(पंढरपूर वारी 2023)🚩🙏🚩
569 Posts • 4M views
Dilip Sawant
660 views 3 months ago
येतो तुझ्यादारी, सारा संसार सोडूनी. विठु विठु चा गजर करुनी, भक्ती तुझी करी. सुखी ठेव साऱ्यांना विठुराया, एवढी एकच माझी तुला विनवणी. 🚩🍃 शुभ रात्री 🍃🚩 माऊली उदया आषाढी एकादशी आहे, लक्षात आहे ना.? सर्वाना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. #🙏जय गणेश बाप्पा 🙏 🕉ॐ गं गणपतेय नमः🕉 🚩जय श्री गणेशाय नमः🚩 #👣पाऊले चालती पंढरीची वाट🥰 #🙏नामस्मरण विठूमाऊलीचे😇 #आषाढी एकादशी #!!पाऊले चालती पंढरीची वाट!!(पंढरपूर वारी 2023)🚩🙏🚩
17 likes
9 shares