📹गौतम गंभीर हाय हाय! Video व्हायरल
24 Posts • 50K views
#📹गौतम गंभीर हाय हाय! Video व्हायरल दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटी कसोटीत ४०८ धावांनी विजय मिळवत २५ वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका जिंकली. भारताच्या या पराभवानंतर गौतम गंभीरविरुद्ध चाहत्यांनी स्टेडियममध्ये घोषणाबाजी केली. #क्रिकेट जगत #क्रिकेट प्रेमी #🏏क्रिकेट अपडेट्स📺 #ब्रेकिंग न्यूज
25 likes
24 shares