‼️ शनी जगाचा धनी ‼️🔱🙏🚩
19 Posts • 23K views
Kiran Gosavi
581 views 1 days ago
#‼️ शनी जगाचा धनी ‼️🔱🙏🚩 🌺🌺जय श्री शनिदेवायः नमः🌺🌺 शुभ शनिवार शुभ सकाळ🌺🌺 आज शनिवार माघ शु. पक्ष 6 षष्ठी आहे. आज च्या शुभ सकाळची सुरुवात श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथील श्री शनिदेव यांचे नामस्मरण व शुभ दर्शन घेऊन करू या.🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
11 likes
17 shares