📕 राष्ट्रीय संविधान दिन
25 Posts • 3K views
Rajesh Kokate
1K views
*2 वर्ष 11 महिने 18 दिवसांच्या खडतर प्रवासा नंतर सर्व धर्म, प्रांत, भाषा ह्यांना एकत्र करणारे संविधान बाबा साहेबांनी भारत देशाला अर्पण केले* *एका तलवारी मध्ये जेवढी ताकत असते तेवढीच ताकत एका कलम मध्ये पण आहे हे बाबा साहेबांनी संविधान लिहून सिद्ध केले कोटी कोटी प्रणाम अश्या महामानवास संविधान दिवसा निमित्त सर्व भारतवासीयांना शुभेच्छा 💙 ##🌹🙏26 नोव्हेंबर् संविधान दिन##🙏🌹 #📕 राष्ट्रीय संविधान दिन #भारताचे संविधान..💙🙇 #☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर
5 likes
18 shares