संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दीन
1 Post • 198 views
Chetan Nage
1K views 2 months ago
संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी ही जागृत असून ज्ञानदेव आजही प्रचिती देतात. प्रत्येक भक्ताचा जसा भाव असेल, तसे ज्ञानदेव अनुभवाला येतात. त्या समाधी स्थानाची स्पंदनं अफाट, अलौकिक अशी आहेत. त्यामुळे आजही समाधी सोहळा लाखो भक्त मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. माऊली संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा दिनानिमित्त त्रिवार अभिवादन! #संत_ज्ञानेश्वर_महाराज #समाधी_सोहळा #SantDyaneshwarMaharaj #अभिवादन #आळंदी #संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दीन #श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा #संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीसोहळा 2023 #संत ज्ञानेश्वर महाराज समाधी फोटो
14 likes
20 shares