😱या राज्यात तंबाखू आणि निकोटीनवर बंदी🚭
36 Posts • 3K views
Sona
979 views 3 hours ago
#😱या राज्यात तंबाखू आणि निकोटीनवर बंदी🚭 ओडिशा सरकारने तंबाखू व निकोटीनयुक्त सर्व वस्तूंवर संपूर्ण राज्यात बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालय तसेच भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने घेण्यात आला आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत असलेल्या अन्न सुरक्षा व मानक नियमावली, 2011 मधील नियम 2.3.4 च्या आधारे, तंबाखू आणि निकोटीन असलेल्या सर्व उत्पादनांचे निर्मिती, साठा, वाहतूक, खरेदी-विक्री आणि वितरण यावर कडक बंदी घालण्यात आली आहे.
10 likes
15 shares