राष्ट्रीय मतदार दिवस,☝️☝️☝️
23 Posts • 2K views
Santosh D.Kolte Patil
648 views 14 hours ago
लोकशाही मजबूत करण्यासाठी निवडणूकप्रक्रिया आणि मतदारांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. मतदार लोकशाही व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा भाग आहेत. 'मतदानाचा अधिकार' हा भारतीय राज्यघटनेने आपणा सर्वांना दिलेला मुलभूत अधिकार आहे. तेव्हा जागरूक मतदार बनून लोकशाही बळकट करू. सर्वांनाच्या हार्दिक शुभेच्छा! #राष्ट्रीय मतदार दिवस 👆👆👆 #राष्ट्रीय मतदार दिवस,☝️☝️☝️ #राष्ट्रीय मतदार दिन #👆राष्ट्रीय मतदार दिन #राष्ट्रीय मतदार दिन #🗓️राष्ट्रीय मतदार दिन🗞️
2 likes
11 shares