🫡प्रसिद्ध खेळाडूचा क्रिकेटला अलवीदा🏏
49 Posts • 78K views
ᴍᴀʀᴏᴛɪsʜɪʀᴀʟᴇ45
4K views 18 days ago
✅ऑस्ट्रेलिया के टेस्ट के दिग्गज बल्लेबाज उस्मान ख्वाजा ने इंटरनेशनल क्रिकेट से सन्यास की घोषणा कर दी है 😱 #🫡प्रसिद्ध खेळाडूचा क्रिकेटला अलवीदा🏏 #👊ऑस्ट्रेलिया
32 likes
27 shares
ᴍᴀʀᴏᴛɪsʜɪʀᴀʟᴇ45
1K views 18 days ago
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ख्वाजाने सिडनीमध्ये खेळल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेतील अखेरच्या कसोटीपूर्वी माध्यमांशी बोलताना आपल्या शेवटच्या सामन्याची माहिती दिली. यामुळे ख्वाजा 2026 मध्ये निवृत्तीची घोषणा करणारा पहिला खेळाडू बनला आहे. ख्वाजाच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 87 कसोटी, 40 वनडे आणि 9 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यात कसोटीत 16 शतके आणि 28 अर्धशतकांच्या मदतीने त्याने 6206 धावा केल्या आहेत. तसेच, वनडेत 2 शतके आणि 12 अर्धशतकांच्या मदतीने 1554 धावा केल्या, तर टी20त त्याने 241 धावा केल्या. #🫡प्रसिद्ध खेळाडूचा क्रिकेटला अलवीदा🏏 #👊ऑस्ट्रेलिया
11 likes
8 shares