N.D.Tompe Patil
18K views • 3 months ago
#💔ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन😭 विनोदाचा हुकुमी एक्का हरपला.................
विनोदी अभिनेते असरानी यांना तत्कालीन हिंदी चित्रपटांंच्या पठडीप्रमाणे नायकाचा मित्र वा भाऊ अशा अनेक भूमिका मिळाल्या. त्यातही विशेषत: सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी त्यांची गट्टी जमली..
बावर्ची', 'नमक हराम', 'घर परिचय' अशा राजेश खन्नांच्या प्रत्येक चित्रपटात त्यांचे स्थान पक्के झाले. १९७२ ते १९९१ या काळात असरानी यांनी राजेश खन्ना यांच्याबरोबर २५ चित्रपट केले. त्यांच्यासारख्या अनुभवी आणि हुशार अभिनेत्याच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील महत्वाच्या काळाचा साक्षीदार आणि विनोदाचा हुकूमी एक्का हरपल्याची भावना व्य़क्त होत आहे.
101 likes
88 shares