अभिनेत्री
655 Posts • 93K views
#💐RIP अभिनेत्री सुलोचना लाटकर 🙏 #अभिनेत्री #भावपूर्ण श्रध्दांजली #😎आपला स्टेट्स #🎞सिने स्टार्स ज्या तारखेस संजीवकुमार यांचं देहावसान झालं त्याच तारखेला सुलक्षणा पंडितचं दुभंगलेल्या अवस्थेत जाणं आर्त व्याकुळ आहे.. अंत: करणापासून केलेलं प्रेम कधीकधी आयुष्यभर कणाकणाने खंगवतं. अशी माणसं नावाला जगत राहतात, मनाने ते इथं कधीच नसतात. सुलक्षणच्या वाट्याला हा विजनवास आला. एकांतातलं एकाकीपण वाईट असतं... काहींची स्वप्ने पूर्ण होत नाहीत. त्यांचे श्वास यंत्रवत सुरू असतात. उम्रभर उसका इंतजार किया जो गुजरा सदा के लिये रूकी हुई सांसे बयां करेंगी वो जीती थी उस के लिये... अलविदा सुलक्षणा पंडित...
162 likes
3 comments 70 shares
TV9 Marathi
750 views 4 months ago
अभिनेत्रीच्या दुसऱ्या लग्नाला मुलगी अन् मुलीच्या सासरचेही मंडळी उपस्थित #अभिनेत्री
12 likes
2 shares