#📆राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी🌺
खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा।
झटू सर्व भावे करु स्वर्ग गावा।।
गाव हा विश्वाचा नकाशा|
गावावरून देशाची परीक्षा |
गावची भंगता अवदशा |
येईल देश ||
आपल्या लिखाण, भजनांतून राष्ट्रप्रेमाची भावना प्रज्वलित करणारे, ग्रामगीतेच्या माध्यमातून गावच्या उन्नतीचा परिपाठ देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शतश: नमन! विनम्र अभिवादन.!
#TukadojiMaharaj
#🚩संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी🌺 #राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी #राष्ट्रसंत तुकडोजी महाराज #राष्ट्रसंत तुकडोजी महाराज