परिवर्तिनी एकादशी निमित्ताने मंगलमय शुभेच्छा
30 Posts • 127K views
Santosh D.Kolte Patil
3K views 4 months ago
#🌸परिवर्तिनी एकादशी🙏 भाद्रपद शु.११.परिवर्तिनी एकादशी शुध्दरसें ओलावली । रसना धाली न धाये ॥१॥ कळों नये जाली धणी । नारायणीं पूर्तता ॥ध्रु.॥ आवडे ते तेचि यासी । ब्रम्ह रसीं निरसे ॥२॥ तुका म्हणे बहुतां परी । करूना करीं सेवन ॥३॥ ॥ जय जय राम कृष्ण हरि ॥ परिवर्तिनी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.! #परिवर्तिनी एकादशी निमित्ताने मंगलमय शुभेच्छा #विठ्ठल #🙏विठ्ठल मंदिर पंढरपूर🛕 #🚩🙏🌺श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर🌺🙏🚩
19 likes
57 shares