लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी💐
39 Posts • 12K views
Devendra Fadnavis
862 views 9 days ago
देशाच्या सीमेवर प्राणपणाने लढणाऱ्या शूर जवानांना आणि देशाची भूक भागवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, ''जय जवान, जय किसान'' चा नारा देत, राष्ट्रीय सुरक्षा आणि अन्नसुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करणारे, भारताचे माजी कर्तव्यनिष्ठ पंतप्रधान, भारतरत्न लाल बहादूर शास्त्रीजी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! #लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी💐 #अभिवादन
9 likes
15 shares