#📢9 ऑक्टोबर अपडेट्स🔴#👩🦰e-KYC साठी लाडक्या बहिणीं’ची पायपीट🙇♀️ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गुड न्यूज ! योजनेसाठी 410 कोटी रुपयांचा निधी वर्ग, कधी मिळणार सप्टेंबरचा हफ्ता?..........
फडणवीस सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय.
या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्यात वितरित करण्यात आला होता. तसेच आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारकडून हालचाली तीव्र झाल्या आहेत