‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या यांचे निधन झाले आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मानावर अधिराज्य गाजवले. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’, 'चंदनाची चोळी अंग अंग जाळी', 'नवरंग' आणि विशेषत: ‘पिंजरा’ चित्रपटामधील त्यांची भूमिका अविस्मरणीय आणि अजरामर आहे.
#पिंजरा चित्रपटातील जेष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम निधन