Santosh D.Kolte Patil
600 views • 4 months ago
#🌷ऋषीपंचमी🙏
ऋषिपंचमी हे श्री गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी येते हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष पंचमीला येते. ऋषीपंचमीच्या दिवशी स्त्रिया पाटावर सप्त ऋषींची स्थापना करून पूजा करतात व उपवास करतात. या दिवशी गंगेत स्नान करण्याला महत्त्व आहे.
ऋषीपचंमी निमित्त ऋषीजनांना कोटी कोटी वंदन व सर्वांना ऋषीपचंमीच्या हार्दिक शुभेच्छा!
#💐ऋषीपंचमी💐 #🌸ऋषीपंचमी शुभेच्छा🌸🙏 #ऋषीपंचमी #ऋषी पंचमी
15 likes
11 shares