Failed to fetch language order
शिक्षक दिवस 05 सितम्बर
24 Posts • 16K views
Santosh D.Kolte Patil
569 views 4 months ago
#👩‍🏫शिक्षक दिनाच्या शुभेच्छा🌹 देशाचे उज्वल भवितव्य घडविणाऱ्या तसेच आयुष्याला आकार, आधार आणि अमर्यादित ज्ञान देणाऱ्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस... सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त कोटी कोटी नमन..! #TeachersDay2025 #शिक्षक दिन #😇 जागतिक शिक्षक दिवस #शिक्षक दिवस 05 सितम्बर #शिक्षक दिन
10 likes
5 shares
Santosh D.Kolte Patil
1K views 4 months ago
#👩‍🏫शिक्षक दिनाच्या शुभेच्छा🌹 शिक्षक हे खऱ्या अर्थाने आपल्या व्यक्तिमत्त्वाचे, जीवनाचे शिल्पकार असतात. उत्तम विद्यार्थी व भारताचे उत्तम नागरिक घडवणार्‍या सर्व शिक्षकजनांच्या कार्याला सलाम! सर्व गुरुजनांनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.! देशाच्या शिक्षणक्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी आयुष्यभर प्रयत्नशील असलेले भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.! #सर्वपल्ली_राधाकृष्णन #डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती/ शिक्षक दिन शुभेच्छा💐 #डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन #शिक्षक दिन #शिक्षक दिन #शिक्षक दिवस 05 सितम्बर
5 likes
29 shares