#😨मुंबईत कोसळधार पावसामुळे हाहाकार⛈️ #😍महाराष्ट्रात पावसाची विश्रांती, थंडी लवकरच🔴 मराठवाड्यात देखील गुरुवारी वादळी पावसाची शक्यता आहे. बुधवारी सायंकाळी राज्याच्या अनेक भागात पाऊस झाला. अरबी समुद्रातील स्थितीमुळे केरळ तसेच तामिळनाडूमध्ये पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सूनचा निरोप
येत्या 24 तासांत मान्सून संपूर्ण देशाचा निरोप घेणार आहे. त्यापाठोपाठ ईशान्य मोसमी वारे दक्षिणेकडे प्रवेश करतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.